६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व विधान अमूत महोत्सव सोहळा २०२५
सहसंपादक - अश्विन बोंदाडे
हिंघणघाट, नांदगाव वी 69वा धम्मचक्र प्रवतन दिन विधान अमूत महोत्सव सोहळा 2025 व गुणवंत विदयार्थ्यांचा सेवानिवती कर्मचारी सत्कार समारंभ दि. 21 ते 22 या दोन दिवसीय कार्यक्रम सिद्धार्थ पंच कमेटी प्रागणं नांदगाव बोरगावें सर्व कार्यक्रम सादर करणे. उदक मा हेमंतजी पोगले (तंटा मुक्ती)मा तेजस तडस (खरेदी सेवाघाट अध्यक्ष कु. उ. बा. गंभीर मा सुधाकर लोखंडे (चालीसगावं )मा अशोक भालशन्कर. राजकुमार पाटील, विलास पाटील, संजय कांबळे (अध्यक्ष )महेंद्र एक्सप्रेसन महात्याचे महाकोजन, स्वागत कार्यक्रम आयोजित करणे. विलास पाटील यांनी केले, ज्वलत प्रश्न मांडणी हे एक प्रयोग सादरीकरण प्रणेती डभारे, अविनाश हुलके लेखक राजेश डभारे यांनी सादर केले रंगोळी संयोजक परीक्षण. कांबळे यांनी वाचक केले व सामान्य ज्ञान संयोजक डॉ. रोशन मुन, प्रबोधन, धम्म सांस्कृतिक आदर्श, वक्ते डॉ. झपाटे नागपूर. ऍड अभिनव धाबर्डे नागपूर. डॉ राजय भारशँकर (असो. प्रो. एम्स भोपाल) स्कृतिक कार्यक्रम क्रातिकारी बुद्ध भीम गिते तथा प्रबोधन सादरीकरण संगीत मंच वैरागडे निक महेश मुडे यांनी सादर केले कार्यक्रमात वंचीत वार्तालापचे मुख्य संपादक हाडके सह संपादक विनंदा वेद सचिनचे. तेजस्वी लोकार्पण कार्यक्रम गावाला व उपासिका ग्रामस्थी उपस्थीत केले होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या