दिनांक 4/11/2025 ला भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा हिंगणघाट च्या वतीने प्राध्यापक वर्गांची बैठक घेण्यात आली
बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली यामध्ये विशेष धम्म परिषदेचे आयोजन करणे व स्मरण पुस्तिका काढण्या बाबत मान्यवरांकडून चर्चा करण्यात आली व प्राध्यापक वर्गाकडून नवनवीन सूचना करण्यात आले
11 जानेवारी 2026 ला धम्म परिषदेचे आयोजन करणे व स्मरण पुस्तिका चे लोकार्पण करणे बाबत सर्वांना मते ठराव मंजूर करण्यात आला या बैठकीचे अध्यक्षस्थान परशुराम वाघमारे यांनी भूषवले व प्रमुख मार्गदर्शन डॉ. महेश म्हैसकर यांचे लाभले व आभार प्रदर्शन राजू फुलझले यांनी केले त्यासोबतच भारतीय बौद्ध महासभा सरचिटणीस सुनील तेलतुंबडे, उमेश वाणी, प्रा. अनिल बाभळे, प्रा. सिद्धार्थ ढोरे, प्रा. पंकज मून, उत्तम शेंडे, जयंत बोदिले, हेमंत झाडे, अस्मिता ताई दारुंडे, आशिष थूल आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या