Type Here to Get Search Results !

बाजार समितीचे संचालक श्री.संजयभाऊ कात्रे व सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेंद्रभाऊ मुडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश...

जाहीर पक्षप्रवेश


        सचिन हाडके

 वर्धा जिल्हा प्रतिनिधी 

शहरातील समाजसेवक आणि तरुण वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश करीत आहेत. पक्षाच्या विचारसरणीवर आणि कामगिरीवर जनतेचा विश्वास वाढत आहे. या नव्या कार्यकर्त्यांच्या आगमनामुळे पक्षाचे  संघटन अधिक बळकट होत आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार  सर्वधर्म समभाव, सर्वसमावेशक आणि जनहित विचारांनी प्रेरित होऊन युवक व महिलांनी पक्षावर विश्वास दाखवला आहे.आपण घराघरात पोहोचून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा द्यायला हवा असे मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनिल डोंगरे, जिल्हा सचिव श्रीकांत भगत, शेखर ठाकरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या