भावपूर्ण श्रद्धांजली
॥ अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत आमुचा प्रवास... ॥
अत्यंत दुःखद अंतःकरणाने कळविण्यात येते की, आमच्या पूजनीय मातृश्री
स्व. सत्यशीला रामाजी मानकर
(रा. प्रज्ञा नगर)
यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!
शोकाकुल:
- चंद्रमणी रामाजी मानकर (मोठा मुलगा)
- नरेश कुमार रामाजी मानकर (छोटा मुलगा)
- कुंदना भारत जगताप (मुलगी)
- भारत जगताप (जावई)
समस्त मानकर व जगताप परिवार,
प्रज्ञा नगर आणि आप्तस्वकीय.
दिनांक: ३०/१२/२०२५
स्थळ: प्रज्ञा नगर

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या